What You’ll Get From This Course?

कोर्समधून तुम्हाला काय मिळेल?

Aishu07.png

What You’ll Get From This Course?

कोर्समधून तुम्हाला काय मिळेल?

Aishu07.png

What You’ll Get From This Course?

कोर्समधून तुम्हाला काय मिळेल?

Everyday Vocabulary

रोज वापरले जाणारे आणि तुमच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी येणारे सर्व शब्द आम्ही यामध्ये वापरले आहेत.

Grammar

सर्व प्रकारच्या व्याकरणाचा समावेश आहे.

25 + Topics

Exciting and Easy Lessons

इंग्लिश शिकताना तुम्हाला आजीबात बोर होणार नाही आणि मज्जाही येईल याची खास काळजी आम्ही घेतली आहे.

Overcome the Language Barrier

इंग्लिश बोलण्याची भिती कायमची जाऊन तुम्ही इतरांशी सहजपणे इंग्लिश बोलाल असे या कोर्सचे उद्दिष्ट आहे.

Correct Pronunciations

तुम्ही योग्य उच्चार कसे करावेत याची काळजी घेतली आहे.

What You’ll Get From This Course?

कोर्समधून तुम्हाला काय मिळेल?

Everyday Vocabulary

रोज वापरले जाणारे आणि तुमच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी येणारे सर्व शब्द आम्ही यामध्ये वापरले आहेत.

Grammar

सर्व प्रकारच्या व्याकरणाचा समावेश आहे.

25 + Topics

Exciting and Easy Lessons

इंग्लिश शिकताना तुम्हाला आजीबात बोर होणार नाही आणि मज्जाही येईल याची खास काळजी आम्ही घेतली आहे.

Overcome the Language Barrier

इंग्लिश बोलण्याची भिती कायमची जाऊन तुम्ही इतरांशी सहजपणे इंग्लिश बोलाल असे या कोर्सचे उद्दिष्ट आहे.

Correct Pronunciations

तुम्ही योग्य उच्चार कसे करावेत याची काळजी घेतली आहे.

Spoken English Course

You will learn:

Our basic to intermediate spoken English course is ideal for those who want to improve their communication skills and overcome the language barrier. We aim at making learning fun, exciting and invigorating. Contrary to traditional classroom teaching methodology, we adopt a non-conventional approach that makes learning a lot easier and less complicated. 

Who Should Take This Course?

हा कोर्स नक्की कोणासाठी आहे?

Circle11.png

Interview ची तयारी करणारे

Circle14.png

अगदी कोणीही ज्यांना ABCD माहित आहे

Circle07.png

आजी आजोबा

Circle06.png

विद्यार्थी/ विद्यार्थीनी

Circle09.png

गृहिणी

Circle12.png

नोकरी करणारे

How the Course is Arranged?

कोर्स नक्की आहे तरी काय?

29 Recorded Lessons

२९ रेकॉर्ड केलेले लेसन जे तुम्ही कधीही कुठेही पाहू शक्ता. लेसन बघण्यासाठी तुम्हाला 12 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.

Homework

ऐश्वर्या स्वतः तुम्हाला गृहपाठ देणार आहे ज्याने तुम्हाला विषय अधिक चांगला समजेल.

App Group

तुम्हाला अँप मधल्या ग्रूपमध्ये ॲड करून तुमचे प्रश्न विचारता येतील, ऐश्वर्या आणि टीम त्याची उत्तरे देतील. ( कालावधी १०० दिवस )

Notes

कोर्समध्ये शिकवलेल्या सर्व नोट्स तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करता येणार आहेत.

Course Content

Lesson 1 – Verbs TO HAVE and TO BE  | क्रियापदे TO HAVE and TO BE

Lesson 2 – Articles | उपपदे

Lesson 3 – New vocabulary | शब्दसंग्रह

Lesson 4 – Describe an appearance | पेहरावाचे वर्णन

Lesson 5 – Present Simple Tense | साधाव र्तमानकाळ

Lesson 6 – Everyday Life | दररोजचे जीवन

Lesson 7 – Present Continuous Tense | चालू वर्तमान काळ

Lesson 8 – Hobbies and Sports | छंद आणि खेळ

Lesson 9 – Pronunciation | उच्चारण

Lesson 10 – Countable or uncountable मोजण्यायोग्य किवा अगणित

Lesson 11 – How to ask a questions? | प्रश्न कसे विचारायचे?

Lesson 12Intonation | स्वरात म्हणणे

Lesson 13 – Future Simple Tense | साधा भवि ष्य काळ 

Lesson 14Past Simple Tense | साधा भूतकाळ 

Lesson 15Irregular verbs | अनियमित क्रियापद 

Lesson 16Past Continuous Tense | चालू भूतकाळ

Lesson 17 – Present Perfect Tense | पूर्ण वर्तमानकाळ 

Lesson 18 – Modal verbs | मोडल्स

Lesson 19Past Perfect Tense | पूर्ण भूतकाळ 

Lesson 20Future continuous Tense  | चालू भविष्यकाळ 

Lesson 21Future Perfect Tense | पूर्ण  भविष्यकाळ 

Lesson 22 – Prepositions of Place | शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

Lesson 23 – Prepositions of Time | शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

Lesson 24 – Phrasal verbs | वाक्प्रचार

Lesson 25Comparison of Adjectives | शेषणांच रुपे 

Lesson 26 – Used to / get used to / be used to 

Lesson 27 – Passive voice | प्रयोग

Lesson 28 – Idioms | म्हणी 

Lesson 29 – Bonus

How Much it Costs?

यवढे सगळं आहे मग हा कोर्स महागंच असेल ना?

नाही!  हा कोर्स फक्त

1199 

Just Rs. 799/-

Book this exciting course right NOW! avail of the discount.

**You dont need any coupon for this course

** सर्व नियम व अटी वाचण्याकरिता इथे क्लिक करा **

Are you someone who has always feared speaking in English? Well, if you have, we have the perfect English-speaking course for you. With interactive illustrations and infographics, we aim at making learning fun and easy. The course curriculum includes everyday vocabulary, verbs, grammar, correct pronunciations, idioms, and more. You will also learn to respond and converse with people in English in your day-to-day life.

चारचौघात, ऑफिसात, मित्र मैत्रिणींसोबत, किंवा इतरत्र कुठेही इंग्रजी बोलण्याची भीती तुम्हाला नेहमीच सतावते का? आपण इंग्रजी बोलताना काही चुकणार तर नाही, मग लोक आपल्याला हसणार तर नाहीत, आपली फजिती तर होणार नाही अशी धास्ती तुम्हाला वाटते का? तर मग आता ती चिंता सोडा..! कारण आम्ही त्यावर उत्तर शोधलंय! आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय इंग्रजी प्रशिक्षण वर्ग. या प्रशिक्षण वर्गातील अभ्यासक्रमात इंग्रजी भाषा सोपी करून सांगण्यासाठी विविध माहितीदर्शकांचा व समजायला सोप्या अश्या इलस्ट्रेशन चा वापर केला गेला आहे. 

या अभ्यासक्रमात दैनंदिन वापरातील शब्दसंग्रह, क्रियापदे, व्याकरण, योग्य इंग्रजी उच्चार, म्हणी, आणि असं बरंच काही समाविष्ट केलं गेलंय. त्यामुळे इंग्रजी बोलणं शिकणं, सोपं आणि मजेशीर होईल. 

ह्या अभ्यासक्रमानंतर तुम्हाला अगदी आत्मविश्वासाने सहज इतरांशी संवाद साधता येईल,  दैनंदिन व्यवहारात इंग्रजी सहजपणे बोलता येईल, हे नककी !